इशान किशनला संघाबाहेर ठेवण्याचे कारण

इशान किशनला का मिळाली नाही चौथ्या टी२०त संधी? कॅप्टन कोहलीने सांगितले कारण

मार्च 19, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ८ धावांनी धूळ चारली. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने....