इशान किशन दुखापत
दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडल्यानंतर इशान किशनची पहिली प्रतिक्रिया, सोशल मीडियावर शेअर केली सूचक पोस्ट
—
युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयनं त्याला करारबद्ध केलं नव्हतं. इशान किशनची दुलीप ट्रॉफीसाठी निवड ...