ईथन लाहोटी
पीएमडीटीए-आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022 स्पर्धेत समायरा ठाकूर, ईथन लाहोटी, ओवी मारणे यांना विजेतेपद
रोहिल शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022 स्पर्धेत 8 वर्षाखालील गटात समायरा....






