उमरान मलिक आंतरराष्ट्रीय पदार्पण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उमरान मलिक पदार्पण करणार? कर्णधार रिषभ पंतने दिले संकेत
युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या चर्चेत आले. आयपीएल २०२२मध्ये त्याच्या गोलंदाजीची धार पाहून निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडले. आता चाहत्यांना....





