उमर अकमलकडून विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कहर शुभेच्छा! उमर अकमलकडून विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राडा पोस्ट
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रविवारी (5 नोव्हेंबर) आपला 35वा वाढदिवस दिमाखात साजरा केला. विराटच्या वाढदिवशीच भारत आणि दक्षिण आफ्रिका हा रोमांचक सामना....






