उस्मान खान शिनवारीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
टी२० विश्वचषक संपताच पाकिस्तानच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटला अलविदा
टी२० विश्वचषक संपून काही दिवसही सरले नाहीत, तोवर पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उस्मान खान शिनवारीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मंगळवारी....






