उस्मान ख्वाजा झेल
फ्लाईंग उस्मान! ख्वाजाच्या अविश्वसनीय कॅचने पालटला सामन्याचा नूर, व्हिडिओ पाहाच
इंदोर येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात भारतीय संघाला रोखत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले....






