ऋतुराज गायकवाड शतक
16 चौकार, 11 षटकार…विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘ऋतु’चा राज! 200च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं शतक
विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड धावांचा पाऊस पाडत आहे. महाराष्ट्राच्या या कर्णधारानं आता सर्व्हिसेसविरुद्ध नाबाद 148 धावा केल्या. गायकवाडच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्रानं 50 षटकांच्या ...
निवडकर्ते लक्ष द्या…ऋतुराज गायकवाडनं ठोकलं आणखी एक शतक! आता तरी संधी मिळणार का?
सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऋतुराज गायकवाड सारख्या अनेक शानदार खेळाडूंची निवड झालेली नाही. हे खेळाडू आता ...
चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. ऋतुराजनं लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 56 ...
IND vs AUS । ज्याच्यामुळे शतक वाया गेले, त्यालाच पाठीशी घातले! पाहा पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना मंगळवारी (27 नोव्हेंबर) गुवाहाटीमध्ये खेळला गेला. ऋतुराज गायकवाड याने भारतासाठी वादळी केळी केली आणि शतक देखील साकारले. ...
SMAT मध्येही ऋतु’राज’! नाबाद शतकासह महाराष्ट्राला मिळवून दिला शानदार विजय
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा हंगाम सध्या भारतातील काही शहरांमध्ये सुरू आहे. या स्पर्धेच्या पाचव्या फेरीचा सामन्यांमध्ये ...
संकटमोचक ऋतुराज गायकवाड! विजय हजारे ट्रॉफीमध्ये मारला शतकांचा ‘चौकार’
भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानाची स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 2022च्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (2 डिसेंबर) महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात खेळला गेला. नरेंद्र मोदी ...
थांबायचं नाय गड्या! सेमी फायनलमध्ये आणखी एक शतक करत ऋतुराजने रचला इतिहास
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीचे उपांत्य फेरीचे सामने अहमदाबाद येथे सुरू आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र संघाची गाठ ...
ऋतुचे ‘राज’! एकाच आठवड्यात ठोकले सलग दुसरे टी20 शतक; महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम
भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने देशभरात खेळले जात आहेत. मंगळवारी (18 ऑक्टोबर) स्पर्धेतील पाचव्या फेरीचे सामने खेळले ...
टीम इंडियात फ्लॉप ठरल्यानंतर ऋतुराजचा महाराष्ट्रासाठी शतकी धमाका! मोठ्या धावसंख्येनंतरही संघाचा पराभव
देशांतर्गत क्रिकेटची सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी 17 सामने खेळले गेले. पहिल्या दिवशी कर्नाटकविरुद्ध 99 धावांनी लाजिरवाणा पराभव ...
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ऋतुची विशेष खेळी, सामन्यांनतर सांगितला धडाकेबाज शतकामागचा ‘राज’
आयपीएल २०२१ च्या ४७ व्या सामन्यात शनिवारी (०२ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्या आमना सामना झाला. यामध्ये राजस्थानने ७ विकेट्स राखून ...
दे घुमा के… आणि चेंडू स्टेडियमबाहेर! ऋतुराजसह ‘यांनी’ ठोकलेत आयपीएल २०२१मध्ये लांबच लांबच षटकार
आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हंगामातील सर्वात मनोरंजक सामन्यांपैकी एक ठरला आहे. ...