ऍडम झम्पाचा पर्यायी खेळाडू
कोहली करणार फायद्याचा सौदा, टीम धवनला सतावणाऱ्या ‘या’ श्रीलंकन क्रिकेटरला देणार आरसीबीत संधी!
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावशाली कामगिरी करत बरेचसे क्रिकेटपटू सुप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझींच्या नजरेत येत असतात. श्रीलंका संघाच्या एका क्रिकेटपटूबाबत असेच काही घडले....






