ऍडेन मार्करम कोरोना पॉजिटिव्ह

David-Miller-And-Rassie-Van-Der-Dussen-INDvsSA

महत्त्वाचा खेळाडू कोरोनाग्रस्त असूनही दक्षिण आफ्रिका संघाने भारताला पाजले पराभवाचे पाणी, खास विक्रमही मोडला

जून 9, 2022

दक्षिण आफ्रिका संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघातील या....