एकदाही शून्यावर बाद न होता ३ वेळा ऑरेंज कॅप मिळवणारा फलंदाज-डेव्हिड वॉर्नर
एकदाही शून्यावर बाद न होता आयपीएलमध्ये ३ वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा धुरंदर
इंडियन प्रीमियर लीग २०२०ची (आयपीएल) सुरुवात व्हायला जवळपास ३ आठवड्यांचा कालावधी उरला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पाहता आयपीएलचा तेरावा हंगाम यंदा संयुक्त अरब....





