एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
वैभव सूर्यवंशी आयपीएलचा नवा ‘सिक्सर किंग’! 19 वर्षांत कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेली कामगिरी नोंदवली
आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१७ मे) संध्याकाळचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुन्हा एकदा युवा स्फोटक....





