एकाच वनडे सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतके
एकाच वनडे सामन्यात दोनही कर्णधारांनी ५ वेळा केली आहेत खणखणीत शतकं, कोहलीने तर
काल (४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवला. ही मालिका इंग्लंडने २-१....





