एकाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय टी20 शतक करणारे भारतीय
रोहितच्या 15 वर्षांच्या अनुभवावर सूर्याचे दोन वर्ष भारी! टी20मध्ये केली ‘या’ खास विक्रमाची बरोबरी
न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND)यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताकडून....






