एकाच षटकात सहा षटकार
एकाच जागी, एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा १९ वर्षीय युवराज सिंग, पहा व्हिडीओ…
By Akash Jagtap
—
अॅडलेडमध्ये क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील पुरुष नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत 18 वर्षीय युवा फलंदाज आॅलीवर डेव्हीसने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. याबरोबरच ...