एकाच संघाकडून सलग सामने
सुरेश रैनाच्या त्या विक्रमाची बरोबरी करण्याची रोहित शर्माची संधी हुकली!
मुंबई। बुधवारी(10 एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 3 विकेट्सने....





