एकाच सामन्यात शतक आणि शुन्य धावा

एकाच कसोटी सामन्यात १०० व ० धावा करणारे ५ भारतीय खेळाडू

मे 16, 2020

कसोटी क्रिकेट म्हटलं की नेहमीच फलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहिली जाते. त्यातही प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक....