एका कसोटी डावात ९०० पेक्षा जास्त धावा

अबब! क्रिकेटविश्वातील फक्त ‘या’ २ संघांनी कसोटी सामन्याच्या एका डावात चोपल्यात ९०० हून जास्त धावा

नोव्हेंबर 30, 2021

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आपल्या खेळण्याच्या शैलीतून ओळखले जातात. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या धैर्याची परिक्षा असते आणि बरेचसे फलंदाज या परिक्षेत उत्तीर्णसुद्धा होतात. अनेकदा कितीतरी फलंदाजानी कसोटी....