एका मोसमात ४ वेळा शुन्यावर बाद

अरेरे! आयपीएल २०२१मध्ये चौथ्यांदा शुन्यावर बाद झाला पूरन, यापूर्वी या ४ क्रिकेटरने केलाय हा नकोसा विक्रम

—
एप्रिल 30, 2021

आयपीएलच्या २०२१ हंगामातील २६ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने स्पर्धेतील आपला तिसरा....