एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व केलेले ३ भारतीय दिग्गज

केवळ एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व करायला मिळालेले ३ भारतीय दिग्गज

ऑगस्ट 10, 2020

भारतीय क्रिकेट इतिहासात एकापेक्षा एक कर्णधार होऊन गेले आहेत. काही कर्णधारांनी त्यांची जबाबदारी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली की, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांची नावे सुवर्णाक्षराने....