एका वर्षात 1000 धावा करणारे सर्वात तरुण भारतीय

यशस्वीनं केली विराटच्या विक्रमाची बरोबरी, वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी केला हा पराक्रम

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालसाठी हे वर्ष खूप चांगलं गेलं आहे. तो 2024 मध्ये 1000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यशस्वीनं पल्लेकेले ...