एका सामन्यात सर्वाधिक टॅकल पॉइंट्स
प्रो कबड्डीत नीरज कुमारने केली ‘या’ मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी
पुणे| प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (15 सप्टेंबर) पुणेरी पलटण विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात 92 वा सामना रंगला. या सामन्यात पटना पायरेट्सने 55-33 असा दणदणीत विजय....





