एडू बेडिया

FC Goa vs NorthEast United FC

एफसी गोवाचा वर्चस्वपूर्ण विजय, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग दहावा पराभव

डिसेंबर 18, 2022

एफसी गोवाने हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये शनिवारी नॉर्थ ईस्ट युनायटेडला पराभवाचा धक्का दिला. नॉर्थ ईस्ट युनायटेडचा हा सलग 10वा पराभव ठरला आहे....