एन श्रीनिवासन यांनी केलेले वक्तव्य

‘धोनीशिवाय सीएसके ​​नाही आणि सीएसकेशिवाय धोनी नाही’, संघ मालकाचे मोठे भाष्य

ऑक्टोबर 19, 2021

चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले....