एबी डिव्हिलिअर्स गौतम गंभीरबद्दल

“गौतम गंभीरकडे बोट दाखवले जाणारच…”, एबी डिव्हिलिअर्सचा ‘पाचव्या गिअर’मधील टोमणा

जुलै 16, 2026

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला नुकतेच आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी 20 मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही दौऱ्यात भारताचा ऐतिहासिक क्लीन स्वीप झाला. भारताने....