एमएस धोनीचा नवीन लूक
‘थाला’ धोनी झाला म्हातारा? नवीन लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारतातील एक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. धोनीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र तरी आजही....






