एमएस धोनीला कर्णधार का बनवलं होतं

MS-Dhoni

‘म्हणून बीसीसीआयने धोनीला कॅप्टन बनवलेलं’, माजी निवडकर्त्याच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ

भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला होता. आयसीसी ट्रॉफी गमावल्यानंतर सातत्याने भारताच्या कर्णधारपदाबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, टी20 विश्वचषक 2022 ...