एमएस धोनी ३५० ट्वेंटी ट्वेंटी सामने

MS-Dhoni-CSK

थाला @३५०! धोनीचा टी२०त ‘भीमपराक्रम’, मैदानावर पाऊल ठेवताच शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

एप्रिल 3, 2022

रविवारी (०३ एप्रिल) मुंंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२२चा अकरावा सामना खेळला गेला. हा सामना जिंकत चेन्नईकडे हंगामातील पहिला....