एमपीएल उद्घाटन सोहळा
दिमाखदार सोहळ्यासह MPL 2023 ची सुरुवात, अमृता खानविलकरच्या परफॉर्मन्सने चाहते मंत्रमुग्ध
पुणे, 15 जुन 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एम पी एल) स्पर्धेचे गणेशवंदना…. उरात भरलं वार…. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्यावरील....






