एरिक हॉलिस

ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी

डॉन ब्रॅडमन! हे नाव माहीत नाही असा एकही क्रिकेटप्रेमी शोधून देखील सापडणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीतील बहुतांशी विक्रम सर्वप्रथम त्यांच्या नावावर होते ते फलंदाज ...