एसए टी20 लीग विजेता सनरायझर्स ईस्टर्न केप

सनरायझर्स बनला एस टी20 चा पहिला चॅम्पियन! अंतिम सामन्यात कॅपिटल्सला चारली धूळ

फेब्रुवारी 12, 2023

आयपीएलच्या धर्तीवर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत आयोजित केल्या गेलेल्या एसए टी20 लीगचा अंतिम सामना रविवारी (12 फेब्रुवारी) खेळला गेला. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात....