एॅडिलेड कसोटी
‘उडता कोहली’! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ऍडलेडच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. भारताने पहिल्या डावात काढलेल्या २४४ धावांच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा डाव ७ बाद ११५ असा....





