ऐतिहासिक कसोटी मालिका विजय

Video : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाने शिकवले ‘हे’ ३ धडे, पंतप्रधान मोदींची मोठी प्रतिक्रिया

भारतीय संघाचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारी (१९ जानेवारी) संपला. या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. या मालिकेतील ...