ऑयन मॉर्गन केलेले वक्तव्य
जन्माने आयरिश असलेला पठ्ठ्या फक्त आईमुळे इंग्लंडकडून खेळू शकला, देशाच्याच भल्यासाठी सोडलं क्रिकेट
दिवस होता 14 जूलै 2019. क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्डसवर वनडे वर्ल्डकपची फायनल खेळली जात होती. समोरासमोर होते यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड. क्षणाक्षणाला मॅच बदलत....






