ऑलिंपिक २०२०

‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक

ऑगस्ट 1, 2021

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये देशाची मान उंचावली आहे. तिने चीनच्या बिंगजियाओला सरळ सेटमध्ये पराभूत करत महिला एकेरी स्पर्धेत कांस्य पदक....

खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय

ऑगस्ट 1, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० चा दहावा दिवस (१ ऑगस्ट) भारतासाठी खूपच खास आहे. महिला बॅडमिंटनमध्ये एकेरी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास....

सिंधूने रचला इतिहास! टोकियोत ‘कांस्य’ जिंकत दोन ऑलिंपिक पदकं मिळणारी बनली भारताची दुसरीच खेळाडू

ऑगस्ट 1, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील रविवारचा दिवस (३१ जुलै) भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज बॉक्सिंगमध्ये सतीश कुमार, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे....

ऑलिंपिकच्या तयारीमुळे वडिलांना शेवटचे पाहू शकली नव्हती वंदना कटारिया; आता मेडल जिंकून द्यायचीय श्रद्धांजली

ऑगस्ट 1, 2021

शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारताने आणि दक्षिण आफ्रिका संघाला पूल ए सामन्यात ४-३ ने पराभूत केले. तसेच भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश....

सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधूला वडिलांचा पाठिंबा; म्हणाले, ‘पराभव विसरून…’

ऑगस्ट 1, 2021

भारताला टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) झालेल्या बॅडमिंटनच्या उपांत्य सामन्यात मोठा धक्का बसला. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला एकेरी गटात जागतिक अव्वल मानांकित....

क्रीडाजगतावर दु:खाचा डोंगर! ३५ मेडल जिंकणाऱ्या मान कौर यांचे निधन; महिला दिनी मोदींनीही घेतला होता आशीर्वाद

ऑगस्ट 1, 2021

क्रीडाजगतातून मोठी बातमी समोर येत आहे. देश- परदेशात आपल्या कामगिरीचा डंका वाजवलेल्या दिग्गज ऍथलिट मान कौर यांचे निधन झाले आहे. त्या १०५ वर्षांच्या होत्या. त्यांनी....

भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमार क्वार्टर फायनलमध्ये पराभूत; संपला ऑलिंपिकमधील प्रवास

ऑगस्ट 1, 2021

टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी (१ ऑगस्ट) पुरुष बॉक्सिंगमधील ९१+ किलो वजनी गटातील राऊंड ८ (उपांत्यपूर्व फेरी) मधील सामना भारत आणि उझबेकिस्तान संघात....

क्रॉस कंट्रीमध्ये घोडेस्वार फौआदने पटकावला ‘हा’ क्रमांक; २० वर्षानंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय

ऑगस्ट 1, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये दहावा दिवस (१ ऑगस्ट) सुरू झाला आहे. यात आज बॅडमिंटन, हॉकी आणि बॉक्सिंग हे खेळ खूपच महत्त्वाचे आहेत. यातील भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या....

आनंदाची बातमी! ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या नवव्या दिवशी (३१ जुलै) भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार....

टोकियो ऑलिंपिक: भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी तिसऱ्या राऊंडनंतर पोहोचला ‘या’ स्थानी

जुलै 31, 2021

टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी (२९ जुलै) पुरुषांच्या गोल्फ स्पर्धेतील राऊंड ३ पार पडला. या ऑलिंपिकमध्ये भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी शानदार प्रदर्शन....

तिरंदाजीत पराभूत झाल्यानंतर अतनू दासने मागितली देशाची माफी; म्हणाला, ‘सॉरी इंडिया…’

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) पुरुष तिरंदाजीत भारताला अपयश आले. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्या अतनू दास आणि लंडन ऑलिंपिक....

सेमीफायनलमध्ये सिंधू सरळ सेटमध्ये पराभूत; आता लक्ष्य कांस्य पदक

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विजय मिळून अंतिम सामन्यात प्रवेश करेल, अशा आशा भारतीयांना होत्या. मात्र, महिला एकेरी....

जागतिक अव्वल क्रमांकाच्या बॉक्सरकडून पूजा राणीचा एकतर्फी पराभव; ऑलिंपिक्स २०२०मधून पडली बाहेर

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) भारतासाठी संमिश्र सुरुवात झाली आहे. तिरंदाजीत अतनू दास पराभूत झाला. त्यानंतर डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरने इतिहास रचत अंतिम....

रायफल ३ पोझिशनमध्येही भारतीय नेमबाजांचा पराभव; अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अंजुम अन् तेजस्विनीला अपयश

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शनिवार (३१ जुलै) भारतीय नेमबाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. असाका शूटिंग रेंज येथे महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये....

हॉकीमध्ये भारतीय महिलांचा दमदार विजय; वंदना बनली ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

जुलै 31, 2021

शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला हॉकी संघाने ४-३....

Previous Next