ऑस्ट्रेलियन ओपनचे कोर्ट्स

ऑस्ट्रेलियन ओपनचे कोर्ट्स जोकोविचला जिंकण्यासाठी मदत करतायत? घ्या जाणून कसं ते

फेब्रुवारी 20, 2021

उद्या (२१ फेब्रुवारी) जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यात ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रंगणार आहे. जोकरसाठी ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळण्याची ही नववी वेळ असणार आहे. यातल्या....