ऑस्ट्रेलियन ओपन 2023
धक्कादायक! प्रसिद्ध टेनिसपटूने स्वत:च्याच एक्स गर्लफ्रेंडला कारमधुन ढकलेले
सन 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरी विजेतेपद जिंकणारा, ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गिओस सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निक त्याच्या खेळातील कामगिरीपेक्षा आक्रमकता, त्याची ...
शोएबने केलेल्या कौतुकानंतर सानियाची ‘ती’ पोस्ट चर्चेत, उत्तरात लिहिले…
ऑस्ट्रेलियन ओपन 2023 हे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम होते, जिथे तिला यापूर्वी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा ...
टेनिस एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू, यादीत ‘ही’ महिला टेनिसपटू टॉपर
रविवारी (दि. 29 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि स्टिफानोस त्सित्सिपास यांच्यात पार पडला. या सामन्यात जोकोविचने मैदान मारत 6-3, ...
‘जोकर’ चमकला! ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्सित्सिपासला धूळ चारत केली नदालच्या विक्रमाची बरोबरी
ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) मेलबर्न पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने ग्रीसच्या ...
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनवर जोकोविचचेच राज्य! तब्बल दहाव्यांदा उंचावली ट्रॉफी
नवीन वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनची रविवारी (29 जानेवारी) सांगता झाली. स्पर्धेतील अखेरचा सामना पुरुष एकेरीचा पार पडला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने या ...
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाली नवी राणी! बेलारूसच्या अरिना सबालेंकाने रचला इतिहास
वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (28 जानेवारी) खेळला गेला. यात बेलारूसच्या अरिना सबालेंकाने विजेतेपद पटकावले आहे. मेलबर्नमधील ...
‘तू मजबूत राहा, तुझा अभिमान आहे’, अखेरच्या ग्रँड स्लॅममध्ये हारताच सानियासाठी शोएबची भावूक पोस्ट
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या ग्रँड स्लॅम कारकीर्दीची सांगता पराभवाने झाली. सानिया आणि तिचा जोडीदार रोहन बोपन्ना यांना ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेच्या मिश्र ...
Australian Open 2023: टॉमीला नमवत जोकोविचला मिळाले फायनलचे तिकीट, अंतिम सामन्यात त्सित्सिपासला भिडणार
ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) सर्बियाच्या नोवाक जोकोविच विरुद्ध अमेरिकेच्या टॉमी पॉल यांच्यात पार पडला. मेलबर्न पार्क येथे ...
अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये सानियाची अंतिम फेरीत धडक; ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद एका पावलावर
भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा ही आपल्या कारकिर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2023 नंतर ती कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत ...