ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे सेलीब्रेशन
चौदा वर्षांनंतर पटकावला टी२० विश्वचषक, जल्लोषात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बुटात टाकून प्यायली बियर- Video
गेल्या कित्येक महिन्यांपासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर ही स्पर्धा संपन्न झाली असून क्रिकेटविश्वाला नवा विश्वविजेता संघ मिळाला आहे. आयसीसी....






