ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड
“होय, आम्ही अपयशी आहोत”, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची जाहीर कबुली, खेळाडूंबाबत म्हणाले…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन....






