ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ
IND vs AUS; स्टीव्ह स्मिथचे बॅक टू बॅक शतक, भारताविरुद्ध रचला हा भीमपराक्रम
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग दुसरे शतक झळकावले आहे. यासोबतच त्याने भारताविरुद्ध एक अप्रतिम विक्रमही केला आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 11....






