ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम

6 षटकात 113 धावा; कांगारुंचा विश्वविक्रम, ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी

सप्टेंबर 5, 2024

ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्काॅटलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कांगारुंनी स्कॉटलंडचा 7 गडी राखून पराभव केला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना यजमान स्कॉटलंडने निर्धारित 20 षटकांत 154....