ऑस्ट्रेलियाने रद्द केली अफगाणिस्तान विरुद्धची मालिका
अफगाणिस्तानचा युवा खेळाडू नडला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला! म्हणाला, “तुम्ही एकदम बालिश…”
मार्च महिन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.....






