ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लड
वर्ल्डकप फायनल मास्टर्स! हिलीचे मॅरेथॉन दीडशतक; गिलख्रिस्ट, पाँटिंग, रिचर्ड्ससारख्या पुरुषांवर वरचढ
By Akash Jagtap
—
आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये रविवारी (३ एप्रिल) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय ...