ऑस्ट्रेलिया कसोटी कर्णधार
टीम पेनचा राजीनामा, आता ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे नवे कर्णधार
ऍशेस कसोटी मालिकेच्या १६ दिवस आधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा कर्णधार टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टीम पेन यांनी पत्रकार परिषदेत....






