ऑस्ट्रेलिया विरुद दक्षिण आफ्रिका
अशी गडबड झाली आणि दोन्ही संघ एकाच वेळी फिल्डींगला आले मैदानात
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खूप सारे गमतीशीर प्रसंग उद्भवत असतात. कधी एखादा प्राणी आतमध्ये येऊन खेळ थांबवतो. एखादवेळी वीज जाणे, खेळाडू बाहेर जाणे, तत्सम कारणांनी प्रेक्षकांचे....





