ओडिशा एफसी विरुद्ध हैदराबाद एफसी
ओडिशा एफसी सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील, नॉर्थ ईस्ट युनायटेड अजूनही पहिल्या गुणांच्या शोधात
भुवनेश्वर, १ डिसेंबर : सात सामन्यांत ५ विजयाची नोंद करणाऱ्या ओडिशा एफसीला हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) गतविजेत्या हैदराबाद एफसीला तालिकेत मागे टाकण्याची....






