ओली रॉबिन्सनने क्रिकेटमधून विश्रांती घेतली

निलंबन झालेल्या ओली रॉबिन्सनचा ‘मोठा’ निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला ब्रेक

जून 11, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला एकमेव सामना खेळल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ९ वर्षापूर्वीच्या वर्णद्वेषी ट्विटप्रकरणी कारवाई करत चौकशी....