ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंड

IND vs ENG : एक-दोन नव्हे, तर कर्णधार शुभमन गिलच्या निशाण्यावर आहेत ‘हे’ पाच मोठे विक्रम

जुलै 31, 2025

सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची तेंडुलकर-अँडरसन मालिका खेळली जात आहे. यामध्ये इंग्लंडचा संघ 2-1 ने पुढे आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या....