ओव्हल इनव्हिन्सिबल संघ
अतिशय लाजिरवाणे! वेदनेनं भर मैदानात विव्हळत होता फलंदाज, बघून प्रतिस्पर्धींसह हसत होते पंचही
मागील काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या सामन्यांमध्ये आपल्याला अनेक चांगल्या-वाईट घटना पाहायला....






