कपिल देव दुखापतग्रस्त भारतीय खेळाडूंवर भडकले
‘क्रिकेट कोणताही सामान्य खेळ नाहीये…’, भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंवर भडकले कपिल देव
भारतीय संघ एकीकडे द्विपक्षीय मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे, परंतु दुसरीकडे भारताचे अनेक गोलंदाज आणि फलंदाज दुखापतीने ग्रस्त आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये त्यांना....






